
संहति: कार्यसाधिका
‘संहति: कार्यसाधिका’ हे बोधवाक्य स्विकारुन त्यानुसार सर्वांना सोबत घेऊन सामाजिक उत्थानासाठी कार्यरत असलेली कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, डोंबिवली जि. ठाणे ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली संस्था गेली ५५ वर्षे ठाणे जिल्हा व आजूबाजूच्या परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे.
वासंतिक संमेलन
अंबरनाथ येथे एप्रिल महिन्यात करण्यात येतेअंबरनाथ येथे एप्रिल महिन्यात करण्यात येतेअंबरनाथ येथे एप्रिल महिन्यात करण्यात येते
सामूहिक व्रतबंध
समाजमंदिर येथे एप्रिल किंवा मे महिन्यात हा उपक्रम केला जातो
बालक गौरव सोहळा
समाजमंदिर येथे जुलै महिन्यात साजरा केला जातो.समाजमंदिर येथे जुलै महिन्यात साजरा केला जातो.
वर्धापन दिन
समाजमंदिर येथे विजयादशमीला साजरा केला जातो.समाजमंदिर येथे विजयादशमीला साजरा केला जातो.समाजमंदिर येथे विजयादशमीला साजरा केला जातो.
शारदिय संमेलन
कल्याण येथे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात साजरे केले जाते.कल्याण येथे ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात साजरे केले जाते.
लक्ष्मी पूजन
समाजमंदिर येथे केले जाते. या निमित्त ज्ञातीबांधव एकत्र येऊन दीपावली व नूतन वर्षाच्या शुभेच्छांचे आदानप्रदान करतात.
सामाजिक उपक्रम
संस्थेतर्फे सर्व समाजासाठी राबविण्यात येणारे उपक्रम. संस्थेतर्फे सर्व समाजासाठी राबविण्यात येणारे उपक्रम:
योजना
- शिक्षण दत्तक योजना
- कुटुंब कल्याण योजना
- वधू-वर सूचक मंडळ


मदत
- शैक्षणिक मदत
- वैद्यकीय मदत
- वैद्यकीय मदत
- वैद्यकीय मदत
Join KBSMD for a social cause
Opt in for a membership with KBSMD and contribute for the goodness of Dombivli Society.
