कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली,(जि.ठाणे)

भविष्यातील उपक्रम


            ॥श्री:॥

      संस्थेचे भविष्यातील संकल्प :

1.     उच्च शिक्षणासाठी कर्जाऊ शिष्यवृत्ती

2.     विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय /मार्गदर्शन पर शिबिरे

3.     गंभीर स्वरूपाच्या आजारात आर्थिक मदत

4.     ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती स्थळ /मोफत वाचनालय

5.     अल्प दरात वैद्यकीय चिकित्सा उपलब्ध करणे

6.     आरोग्य तपासण्या केंद्र सुरु करणे

7.     समुपदेशन सेवा उपलब्ध करणे

8.     परदेशी भाषा वर्ग पुन्हा चालू करणे  

 


बातमी
रक्तदान - श्रेष्ठदान
श्रद्धांजली
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!