कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ डोंबिवली,(जि.ठाणे)

मंगल कार्यालय

Click Here for Hall Inquiry
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!

मंगल कार्यालय खालील दिवसांसाठी बुक आहे


संक्रांत संमेलन
दिनांक :21 Jan 2018    ते :29 Jan 2018
दि.२८/०१/२०१८ रोजी संस्थेचे संक्रांत संमेलन समाजमंदिर सभागृहात संध्याकाळी ०४.३० वा.आयोजित करण्यात आले आहे. श्री.समीर लिमये यांचे कार्पोरेट कीर्तन हा कार्यक्रम होणार आहे.  सर्व सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. कार्यक्र्मानंतर सशुल्क भोजनाचा आस्वाद घ्यावा. कूपनसाठी रु.१२५/- प्रत्येकी  भरून किंवा दूरध्वनीवरून दि.२६/०१/२०१८ पर्यंत नोंदणी करावी ही विनंती. संस्था दूरध्वनी क्र. ०२५१-२४४०९५६ (स.१०ते १२.०० व संध्या.५.०० ते ८.००)

बातमी
रक्तदान - श्रेष्ठदान
श्रद्धांजली
माहिती लवकरच उपलब्ध होईल ..............!!!